Homeटेक्नॉलॉजीसरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक नियम! फेसबुक-इन्स्टाग्रामवर आता सगळं बंद!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक नियम! फेसबुक-इन्स्टाग्रामवर आता सगळं बंद!

विनोद पवार ( जळगांव प्रतिनिधी ) : सोशल मीडियावर बेधडक पोस्ट करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता मोठा झटका बसणार आहे. राज्य सरकारने फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक आचारसंहिता लागू केली असून नियम मोडल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘न्यायिक अधिकारी आचारसंहिता नियम 2026’ मंजूर करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार सरकारी पदाचा उल्लेख करून पोस्ट करणे, प्रशासकीय निर्णयांवर टीका करणे, राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणे किंवा संवेदनशील विषयांवर मतप्रदर्शन करणे कठोर मनाईस राहील.

सोशल मीडियावर सरकारची प्रतिमा मलीन करणारी माहिती पसरवणे, गोपनीय कागदपत्रे उघड करणे किंवा प्रशासनाच्या कामात अडथळा आणणारे वक्तव्य केल्यास वेतनवाढ रोखणे, निलंबन, पदावनती किंवा कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर आता अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने करावा, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नव्या नियमांमुळे ऑनलाईन हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार असून सोशल मीडियावरील मनमानीला पूर्णविराम मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!