Homeआरोग्यकुटुंबाचा आधार हरपला; ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना’ ठरते जीवनदायी मदत

कुटुंबाचा आधार हरपला; ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना’ ठरते जीवनदायी मदत

 विष्णू गायकवाड  ( गेवराई प्रतिनिधी) : कुटुंबाचा मुख्य कर्ता व्यक्ती अचानक निधन पावल्यास त्या कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळते. अशा कठीण प्रसंगी दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी एकरकमी आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी नव्याने उभे राहण्याचे बळ ठरत आहे.

योजनेचा उद्देश आणि स्वरूप
ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून महसूल विभागामार्फत राबविली जाते. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा (स्त्री किंवा पुरुष) मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.

लाभार्थ्यांची संख्या वाढतेय
गेलेल्या आर्थिक वर्षात गेवराई तालुक्यातील ५५ पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला. प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात थेट २० हजार रुपये जमा करण्यात आले. अचानक उद्भवलेल्या संकटातून सावरण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

पात्रता निकष

  • मृत व्यक्ती कुटुंबातील मुख्य कमावती असावी

  • मृत व्यक्तीचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे

  • कुटुंब बीपीएल यादीत समाविष्ट असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

  • मृत्यू दाखला

  • वयाचा पुरावा (आधार कार्ड / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)

  • बीपीएल प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड

  • वारसांचे प्रतिज्ञापत्र

  • बँक पासबुकची झेरॉक्स

अर्ज प्रक्रिया
मृत्यू झाल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अर्जदारांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात, तर नागरी भागातील नागरिकांनी सेतू केंद्रात अर्ज सादर करावा.

नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!