Homeमहाराष्ट्रनिर्भीड पत्रकारिता आणि समाजसेवेमुळे विनोद पवार यांची राज्यस्तरावर दखल

निर्भीड पत्रकारिता आणि समाजसेवेमुळे विनोद पवार यांची राज्यस्तरावर दखल

Times Of Maharashtra Desk :
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार–२०२६ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा मान मा. श्री. विनोदजी सुधाकर पवार (जळगाव) यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली आहे।

पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने निर्भीड व समाजाभिमुख लेखन करत तसेच समाजसेवेत सक्रिय सहभाग नोंदवत विनोद पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनजागृती करणे आणि सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या कार्यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार सोहळा दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन पुणे येथे पार पडणार असून, या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन निलाय इव्हेंट्स, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विनोद पवार यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

error: Content is protected !!