Homeउद्योगजळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव मूळ मालकांना ६० दिवसांची...

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव मूळ मालकांना ६० दिवसांची मुदत

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहर पोलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तब्बल ४५ बेवारस वाहने सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या वाहनांचे मूळ मालक शोधण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाने केले असले तरी अद्याप कोणताही मालक पुढे आलेला नाही.

दीर्घकाळ उघड्यावर पडून राहिल्यामुळे या वाहनांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून अनेक वाहनांना गंज लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्या नागरिकांची वाहने चोरीला गेली आहेत किंवा जप्त वाहनांवर त्यांचा मालकी हक्क, तारण हक्क किंवा विमा हक्क आहे, अशा संबंधितांनी पुढील ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत कोणीही हक्क सांगितला नाही तर ही सर्व वाहने लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीस काढण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!