Homeमहाराष्ट्रफोन न केल्याचा राग शिरपूरमध्ये पत्नीचा दगडाने खून पती अटकेत

फोन न केल्याचा राग शिरपूरमध्ये पत्नीचा दगडाने खून पती अटकेत

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यातील खैरखुटी येथे १९ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत, पत्नीने फोन न केल्याच्या रागातून पतीने तिचा दगडाने खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.

ललिता सुनील पावरा (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती सुनील सायमल पावरा (वय ३०) यानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या पतीला पत्नीने फोन न केल्याने त्याच्या मनात संशय निर्माण झाला. घरी परतल्यानंतर या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर सुनीलने दगडाने वार करत पत्नीची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे व पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मनोज कचरे पुढील तपास करत आहेत.

या कारवाईत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने काम केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये...

0
Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

अवकाळी पावसाचा तडाखा शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी

0
शिरपूर (प्रतिनिधी शेटे): शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई द्यावी,...

जिथे जायला लोक घाबरत, तिथेच डोलतंय फळांचं नंदनवन‌

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील...

error: Content is protected !!