Homeताज्या बातम्यापत्रकार नवनाथ आव्हाड: भाजप कार्यकर्त्यांनी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात – रणजीत देशमुख...

पत्रकार नवनाथ आव्हाड: भाजप कार्यकर्त्यांनी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात – रणजीत देशमुख नवनाथ आव्हाड

सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : भाजपने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन भाजप नेते रणजीत देशमुख यांनी केले. निमगाव-देवपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा व नांदूरशिंगोटे-देवपूर मंडळ कार्यकारिणी निवड कार्यक्रमात ते बोलत होते.

देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायतींपासून केंद्र सरकारपर्यंत भाजपची सत्ता असल्याने गावांच्या विकासासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे उपक्रम व शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. तसेच मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेतही सक्रिय सहभाग घ्यावा.

यावेळी भाजप नेते उदय सांगळे यांनी बूथनिहाय नियुक्त कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. मजबूत संघटनामुळे पक्षाला बळ मिळते आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नांदूरशिंगोटे-देवपूर मंडळाच्या उपाध्यक्षपदी जालिंदर थोरात, अनिल गुरुळे, संदीप आव्हाड व गणेश चित्ते, तर सरचिटणीसपदी निवृत्ती सापनर यांची निवड करण्यात आली.
टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी नवनाथ आव्हाड सिन्नर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!