Homeताज्या बातम्यासामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्याकडून अपघातग्रस्त युवकास तसेच पॅरालिसस झालेल्या पीडित महिलेस...

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्याकडून अपघातग्रस्त युवकास तसेच पॅरालिसस झालेल्या पीडित महिलेस आर्थिक मदत

( झिला प्रतिनिधि ज्ञानेश्वर जाधव) : सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी अपघातग्रस्त युवक, एक पाय त्यांचा अर्धा तोडावा लागला. लखन सुरेश गोरे (वय 22 वर्षे) याला ₹6,000 रुपयांची तर
आलेगाव मधील पॅरालिसिस रुग्ण सुमन हिम्मतराव वानखडे यांना 5000 रु ची आर्थिक मदत तसेच मोफत प्रवासासाठी डिझेल खर्चासह रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

लखन गोरे हे मूळचे लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी असून सध्या ते त्यांच्या मामाच्या गावी आलेगाव येथे वास्तव्यास आहेत. दिनांक 8 एप्रिल रोजी लाखनवाडा येथील नॅशनल शाळेसमोर झालेल्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांचा एक पाय गंभीररीत्या जखमी झाल्याने डॉक्टरांना तो कापावा लागला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे.

पॅरालिसिस रुग्ण सुमन हिम्मतराव वानखडे या अत्यंत गरीब असून त्यांना मुलगा नाही,
त्या निराधार आहेत. त्यांना पॅरालिसिस चा झटका आला असता त्यांचा त्यामध्ये एक पाय तसेच एक हात निकामी झाला आहे.

या परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी मानवतेच्या भावनेतून पुढाकार घेत अपघात झालेल्या युवकास ₹6,000 रुपयांची आर्थिक मदत तर पॅरालिसिस चा झटका आलेल्या निराधार महिलेला 5000 रु आर्थिक मदत देऊन कुटुंबाला आधार दिला. तसेच लोकवर्गणी करून मदत करण्यात आली आहे.

यामध्ये नागेश कंटाळे यांच्या वतीने 5000 रु ची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच इतर अनेक लोकांनी मदत केली.
तसेच लवकरच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना कुंत्रिम् पाय बसवून देण्यात येईल तसेच आर्थिक मदत करण्यात येईल.

यावेळी त्यांनी भविष्यातही गरज पडल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी निलेश कापकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

‘सेवा हीच आमची ओळख’ या ब्रीदवाक्यानुसार समाजातील गरजू, पीडित व संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे निलेश कापकर यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!