Homeताज्या बातम्याअतिवृष्टी अनुदान तातडीने द्या; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

अतिवृष्टी अनुदान तातडीने द्या; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : दि. १ जून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेले अनुदान तातडीने वितरित करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले.

शेतकरी प्रतिनिधींनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाचा लाभ मिळालेला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी संबंधित विषयाची दखल घेत लवकरात लवकर निधी वितरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच महसूल अधिकारी अंगद कासटकर यांची भेट घेऊन या विषयात विशेष लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी शेतकरी आंदोलक सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे व विशाल भगत उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!