Homeताज्या बातम्याKharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

Kharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

खराडी: खराडीतील मुख्य रस्त्याच्या  खोदकामानंतर महिना उलटूनही डांबरीकरण न झाल्याने अपघात होत असून नागरिकांनी महापालिका पथविभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

खराडी : महापालिकेच्या पथविभागाने खराडीतील थोपटे चौक

ते रिलायन्स चौकादरम्यान केबल टाकण्यासाठी मुख्य रस्ता व पदपथ खोदाईसाठी परवानगी दिली. त्यानंतर ठेकेदारांनी पदपथापासून पुढे पाच फूट मुख्य रस्ता खोदून केबल भूमिगत करण्याचे काम केले, मात्र गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत न केल्याने येथे लांबपर्यंत खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. येथे मोठी दुर्घटना झाल्यास पथविभागास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

खराडीत मुंढवा नदी पूल ते खराडी रिलायन्स मॉलदरम्यान केबल वायर टाकण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिली होती. त्यानंतर ठेकेदाराने सुमारे दोन किलोमीटर लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल असा डांबरी रस्ता खोदला, मात्र केबल भूमिगत टाकून झाल्यावर त्याने रस्त्यावर माती टाकून खड्डा बुजविण्याचा कामचुकारपणा केला. त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फूट खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यांतून वाहने नेण्यास चालक धजत नाहीत. त्यामुळे येथे वाहतूक संथ होऊन कोंडी निर्माण होते. पाच फूट रुंदीचा खड्डा व त्याभोवती पसरलेला मुरूम व मातीमुळे दुचाकीस्वारांचे हाल होतात, मात्र पथविभागाला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे एखाद्या चालकावर मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार ठेकेदार असणार की पथ विभागाचे अधिकारी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

पथविभागाच्या अधिपथविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबर टाकून घेऊन रस्ता लवकर पूर्ववत करून नागरिकांची या त्रासातून सुटका करावी.

खराडी बायपास ते मुंढवा नदीपुलादरम्यान सुमारे तीन किलोमीटरच्या आतासुद्धा रस्त्यावर माती व मुरूम पसरला आहे. ठेकेदार गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट काम सोडून गायब झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

दौंडपोलिसांचीमोठीकारवाई अपघाताचाबनावकरून 6.68 लाखांचेखोबरेलंपासकरणारीटोळीजेरबंद

0
दौंड (प्रतिनिधी मयुर साळवे, संघराज गायकवाड ) दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने अपघाताचा बनाव करून टेम्पोमधील लाखो रुपयांचे खोबरे अपहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना...

error: Content is protected !!