Homeताज्या बातम्यामुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना 'नाना' तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण...

मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण…

मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना नाना तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचंड ताकद असली तरीही; भाजप आणि मित्रपक्षाचे नेते गाफील न राहता, मते खेचण्यासाठी फिरत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेतली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक बड्या नेत्यांनी पुण्यात फेऱ्या वाढवून जुने (लोकसभा निवडणूक-२०१९) टिकवून, ते वाढविण्याची रणनीती आखली.

फडणवीसांनी पक्षातील आजी-माजी आमदार, खासदारांना ‘टार्गेट’ दिल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी महापालिकेतील १०३ माजी नगरसेवकांवर बारीक लक्ष असल्याचे सांगून झटून काम करण्याची एकप्रकारे दमबाजीच केली. तरीही, भाजपमधील एका बड्या नेत्याने पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळांचे काम केले नसल्याचा सूर आहे.

गंभीर बाब म्हणजे या नेत्याने मनापासून काम तर केले नाहीच; त्यापलीकडे जाऊन आपला शब्द पाळणाऱ्या २०-२२ माजी नगरसेवकांनाही मोहोळांचे काम न करण्याची ताकदी दिल्याचेही आता उघड-उघड सांगितले जात आहे. मात्र, फडणवीसांच्या राजकारणाची ‘स्टाइल’ ठाऊक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी या नेत्याला न जुमानता मोहोळांसाठी झटल्याचेही लपून राहिलेले नाही. भाजपकडून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या; परंतु तिकिट मिळालेल्या या नेत्याने मोहोळांऐवजी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनाच ‘छुपा’ सपोर्ट केल्याचे दिसत आहे. खुद्द फडणवीस यांच्यासह पक्षातील साऱ्याच बड्या नेत्यांनी या नेत्याची नाराजी दूर केल्याची चर्चा होती. मात्र, नेतृत्वाची पाठ फिरताच या नेत्याने आपल्याला हवे तसे काम केल्याचे काही माजी नगरसेवक सांगत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!