Homeताज्या बातम्याअर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो ?

अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा फोटो ?

मुंबई :- अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा  अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये आली. वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली.

मलायका सध्या ४९ वर्षांची आणि अर्जुन कपूर ३७ वर्षांचा आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या अफेअरला बरीच वर्षे झाली आहेत. अनेक कार्यक्रमात दोघंही एकत्र दिसतात आणि त्यांच्या प्रेमावर मोकळेपणाने चर्चा करतात. आता अर्जुनचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर विमानतळ्यावर दिसतोय. अर्जुन काही चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसतोय. यादरम्यान अर्जुनच्या हातातील मोबाईल स्क्रिनवर असलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अर्जुनच्या मोबाईल स्क्रिनवर त्याचा किंवा मलायकाचा फोटो असेल असे अनेकांना वाटलं असेल पण तसं नाहीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!