Homeताज्या बातम्याकोल्हापुर येथील आपटेनगर येथे भरधाव कारने दोन वाहनांना दिली धडक, पाच जण...

कोल्हापुर येथील आपटेनगर येथे भरधाव कारने दोन वाहनांना दिली धडक, पाच जण जखमी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) ;- भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने दोन वाहनांना जोरात ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात एका दांपत्य सह पाच जण जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी साधारण सात च्या दरम्यान हा अपघात कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडवर आपटेनगर येथे झाला.या बाबत मोटारीचा चालक सर्जेराव धनाजी करपे (रा आर के नगर) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजाराम पोवार ( रा शेंडुर ता कागल) यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. राहुल पोवार, राजवर्धन बावडेकर,तृप्ती बावडेकर,(रा कणेरकर नगर) दत्तात्रय मोरे(रा आपटेनगर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!