Homeताज्या बातम्याकोंढाव्यातील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तोडफोड ? कोंढवा पोलिसांनी हत्यारासह आरोपींना केले तातडीने अटक...

कोंढाव्यातील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तोडफोड ? कोंढवा पोलिसांनी हत्यारासह आरोपींना केले तातडीने अटक…

पुणे : कोंढवा पोलिसांनी अवघ्या 2 तासात हत्यारासह आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी पुना डायग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे तीन अज्ञातांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल शहा यांना कोयत्याने मारहाण केली म्हणून कोंढवा पोलिस येथे 1091/2023 भा द वी गुन्हा 326,506,427,34 , महा पोलिस आधी कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला.

वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता पोलीस हवा अमोल हिरवे, पोलीस अंमलदार शशांक खाडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी खडी मशीन चौक येथे येणार आहेत. घटनास्थळी जाऊन आरोपी

1) आशिष सुरेश दुधनिकर (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
2) धीरज लहू धेले (वय 19 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
3) अक्षय प्रताप निकम (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 तासात हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी लॅब व्यवसायाचे कारणावरून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5, शाहूराजे साळवे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो हवा अमोल हिरवे, पोलीस अंमलदार राहुल वंजारी, रत्नपारखी, रासगे, मरगळे, भोसले, पाटील, गरुड, मोरे, थोरात, शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!