Homeआरोग्यHelth Update : ३ जिल्ह्यातील १२ शासकिय रुग्णालयावर आयोग्य विभागाची कारवाई अचानक...

Helth Update : ३ जिल्ह्यातील १२ शासकिय रुग्णालयावर आयोग्य विभागाची कारवाई अचानक केलेल्या तपासणीनंतर देण्यात आल्या नोटिस

Times of Maharashtra desk Pune, Helth Update: अयोग्य आरोग्य सेवा आणि गैरसोय या बाबदच्या तक्रारी वाढल्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांनी आरोग्य केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ही तपासणी २५ सप्टेंबर रोजी पार पडली.पुणे परीमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या निदर्शनाखाली पुण्यातील जिल्हा रुग्णालये , महिला रुग्णालये ,व ग्रामीण रुग्णालायनची तपासणी करण्यात आली. या तपासात पुणे, सातारा आणि सोलापूर या जिलहेतील रुग्णालयांचा समावेश आहे. तपासासाठी डॉ.पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण १४ पथके तयार करण्यात आली होती. प्रतेक पथकात विभागीय अधिकारी , जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता.ही तपासणी २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान करण्यात आली असून ३ जिल्हयातील एकूण ६८ रुग्णालयात ही तपासणी पार पडली.

पुणे जिल्ह्यात एकूण ६ पथके नेमण्यात आली होती या ६ पथकणी एकूण २८ आरोग्य संसठणची तपासणी केली. यात १ जिल्हा रुग्णालय , १ महिला रुग्णालय ,६ उपजिल्हा रुग्णालये तर २० ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात ४ पथके नेमली होती. त्यांनी एकूण १९ संस्थ तपासल्या असून त्यात १ जिल्हा रुग्णालय , २ उपजिल्हा रुग्णालय तर १६ ग्रामीण रुग्णालयांचा समावेश होता.तसेच सोलापूर जिल्ह्यातील ४ पथकणी २१ संस्थांची तपासणी केली यात १ जिल्हा व महिला रुग्णालय , ३ उपजिल्हा रुग्णालय तर १६ ग्रामीण रुग्णालयांची तपासणी झाली.

अचानक झालेल्या या तपासणीत गंभीर त्रुटि आढळण्याने आरोग्य विभागाकडून पुणे, सातारा , सोलापूरच्या एकूण १२ रुग्णालयान नोटिस देण्यात आली आहे. नोटीसीत दिलेल्या सुधार झाल्या नंतर पुनः एकदा तपासणी होईल असे देखील आरोग्य विभागातून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!