Homeताज्या बातम्याPawar Aadhaar Fraud Newsबनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल प्रतिक्रिया...

Pawar Aadhaar Fraud Newsबनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल प्रतिक्रिया देत म्हणाले..

Times of Maharashtra desk: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी मतदान यादीत कोणत्या प्रकारे घोळ केला जाऊ शकतो या वर भाष्य करत अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ड्रम यांच्या नावावर बनावट आधार कार्ड बनवून प्रत्यक्षित दाखवले. पण हे प्रकरण रोहित पवारना चांगलेच भारी पडले आहे. बनावाटी आधार कार्ड प्रकरणी रोहित पवार यांच्यावर दक्षिण मुंबईतील सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया व्यक्ति केली आहे.

नक्की की प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली?

रोहित पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, रोहित पवारांनी पॅनकार्ड केलं. खरंतर ते पॅनकार्ड नव्हतं, ते आधार कार्ड होतं. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. जे आधार कार्ड बनवलं, त्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, त्यानंतर आम्हाला वाटलं त्यांना कोणतरी चुकीची माहिती दिली. . मात्र, त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दोन तासांत एक एफआयआर नोंदवण्यात आला. मी टीव्हीसमोर वोटचोरीबद्दल केलं, त्याबद्दलचा आहे. आधारकार्डचा वापर करुन खोटे मतदार कसे नोंदवले गेले? हे मी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवलं. हा एफआयआर या व्हिडीओसंदर्भात आहे. जर एखादा व्यक्ती अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करत असेल आणि त्याच्याविरोधात कारवाई केली झाली तर काय बोलणार? अशा प्रकारे माझ्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणीवीसांनी फोन केला असता तर मी स्वत: आलो असतो. तुम्ही चिरकुट गोष्टीसाठी पोलिसांचा वेळ घालवला. 40 पैसेवाले भाजपचे सोशल मीडियावरील कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही तक्रार दिली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!