Homeताज्या बातम्याAIMALF initiative for Pune Municipal Corporation elections : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी AIMALF...

AIMALF initiative for Pune Municipal Corporation elections : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी AIMALF चा पुढाकार; “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे”- आयुक्त नवल किशोर राम

Times of Maharashtra Desk, Pune : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘ऑल इंडिया मायनॉरिटी अलायन्स लीडरशिप फोरम (AIMALF)’ या संस्थेने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनाद्वारे संस्थेने प्रशासनाला निवडणूक प्रक्रियेत स्वयंसेवी स्वरूपात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, नागरिकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेच्या प्रतिनिधी मंडळासोबतच्या भेटीदरम्यान आयुक्त नवल किशोर राम यांनी AIMALF च्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या जनजागृती उपक्रमांचे स्वागत करत पुढील काळात संस्थेसोबत समन्वय साधून काम करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मतदान करा – जबाबदार नागरिक बना या संकल्पनेखाली AIMALF तर्फे सोशल मीडियाद्वारे तसेच स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम व अन्य मोहीम राबविण्यात येईल. असे संस्थेचे सचिव मुज्जम्मील शेख यांनी सांगितले.

संस्थेचा मुख्य उद्देश नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेऊन पुणे शहरात जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी साध्य करणे आणि लोकशाही मूल्ये अधिक दृढ करणे हा असल्याचे देखील मंडळाने स्पष्ट केले.

AIMALF च्या या प्रतिनिधी मंडळामध्ये नजीर काजी, मुज्जम्मील शेख, मोहम्मद पाशा, फैसल रिश्तेवाला, फय्याज राज, आरिफ पठाण, सकलेन शेख, हैदर शेख व आदी उपस्थित होते.

AIMALF initiative for Pune Municipal Corporation elections

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!