Homeताज्या बातम्यावर्ड काइंडनेस डे , “दयाळूपणा हीच खरी जागतिक भाषा — बोलूया ती...

वर्ड काइंडनेस डे , “दयाळूपणा हीच खरी जागतिक भाषा — बोलूया ती मनापासून!

दयाळूपणाची किरणं पसरू दे सर्वत्र,
हृदयात जागवूया करुणेचा मंत्र.
हात पुढे कर, कुणासाठी थोडं थांब,
हसण्यातूनच उमलतो आयुष्याचा ठावं.

तुम्हाला माहीत आहे का आज काय आहे? आज आहे वर्ड काइंडनेस डे डे म्हणजेच जागतिक दयाळूपणा दिन. ही वाचून आचार्य वाटले ना? पण ही खरं आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाची सुरवात १९९८ मध्ये जागतिक दयाळूपणा चळवळीनेकेली होती. हा दिवस जगभरात दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणेच्या कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करावा असे युनेस्कोने सांगितले आहे. जागतिक दयाळूपणा चाळवणीने सद्भावना आणि परस्पर आदर निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.१९९७ मध्ये टोकियो येथे झालेल्या एका परिषदेतून याची सुरुवात झाली जिथे जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका सारख्या देशांतील गट जागतिक स्तरावर दयाळूपणा पसरवण्याच्या उद्देशाने एकत्र आले. हा दिवस व्यक्ती आणि समुदायांमधील समज आणि आदर वाढवतो.सहानुभूती आणि करुणेद्वारे अंतर कमी करणे आणि लोकांना एकत्र करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

हा दिवस कसा साजरा करावा.
या दिवशी एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे किंवा स्वयंसेवा करणे आशा सर्व गोष्टीतून खऱ्या मनाने दयाळू भाव दर्शवावा. या दिवशी तुमच्या मूल्यांशी जुळणाऱ्या स्थानिक धर्मादाय संस्था किंवा संस्थांना पाठिंबा देऊ शकता . दयाळूपणाच्या कथा शेअर करा आणि सकारात्मक सामाजिक वर्तनाला प्रोत्साहन देऊन संपूर्ण दिवस आनंदात आणि हास्य वाटत जगावा.

२००९ मध्ये सिंगापूर मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता. इटली आणि भारत देखील हा दिवस साजरा करतात. यूकेमध्ये, डेव्हिड जमिली यांनी त्याचे नेतृत्व केले आहे, ज्यांनी लुईस बर्फिट-डॉन्ससह दयाळूपणा दिन यूकेची सह-स्थापना केली आहे. २०१० मध्ये, मायकेल लॉयड-व्हाईट यांच्या विनंतीवरून, न्यू साउथ वेल्स फेडरेशन पॅरेंट्स अँड सिटीझन्स असोसिएशनने एनएसडब्ल्यूच्या शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना एनएसडब्ल्यूच्या शालेय कॅलेंडरमध्ये जागतिक दयाळूपणा दिन समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिले होते. २०१२ मध्ये, वर्ल्ड काइंडनेस ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष आणि तत्कालीन शालेय शिक्षण, बालपण आणि युवा मंत्री यांच्या विनंतीवरून, जागतिक काइंडनेस दिन संघीय शालेय कॅलेंडरमध्ये जोडण्यात आला. पीटर गॅरेट यांनी वर्ल्ड काइंडनेस ऑस्ट्रेलियाला पाठिंबा जाहीर केला आणि ९००० हून अधिक शाळांसाठी राष्ट्रीय शालेय कॅलेंडरमध्ये जागतिक काइंडनेस दिनाचा समावेश केला.तेव्हा पासून जगभरात सर्व शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचा उद्देश काय?
जागतिक दयाळूपणा दिन हा समाजातील चांगल्या कृतींना अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो, जी आपल्या सर्वांना बांधून ठेवणारी दयाळूपणाच्या सकारात्मक शक्ती आणि धागा आहे. दयाळूपणा हा मानवी जीवनाचा एक मूलभूत भाग आहे, जो वंश, धर्म, राजकारण, लिंग आणि स्थान यांच्यातील फरकांना कमी करतो. जागतिक दयाळूपणा चळवळ यांच्या प्रयत्नाने सर्वोच्च जागतिक संघटना, संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दयाळूपणा दिनाला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. “हा एक असा दिवस आहे जो व्यक्तींना सीमा, जात आणि धर्म दुर्लक्षित करण्यास प्रोत्साहित करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!