Homeशहरब्रम्हपुरी-आरमोरी महामार्ग रेल्वे फाटकावर पूर्णवेळ वाहतूक हवालदाराची नियुक्ती करा:-ग्रामस्थांची मागणी

ब्रम्हपुरी-आरमोरी महामार्ग रेल्वे फाटकावर पूर्णवेळ वाहतूक हवालदाराची नियुक्ती करा:-ग्रामस्थांची मागणी

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी-रुपेश देशमुख) : आरमोरी रोडवरील रेल्वे फाटकावर गोंदिया- चांदाफोर्ट लोहमार्गावरील वाहतुक मोठया प्रमाणात वाढल्यामुळे येथील रेल्वे फाटक वारंवार पाडण्यात येते. त्यामुळे त्या मार्गावरील दोन्ही बाजुना मोठया प्रमाणात वाहतुकीची एक कोंडी निर्माण होते. या वाहतुक कोंडीचा शालेय विद्यार्थी, रूग्ण, ये-जा करणारे कर्मचारी, कामगार वर्ग, रूग्ण वाहिका, विद्यार्थीच्या बसेस तसेच इतर वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.

सद्य स्थितीत या महामार्गावर निर्माणाधीन उड्डाण पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होते. या वाहतुक कोंडीमुळे मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी वाहतुक हवालदाराची नेमणुक केली नसल्याने वाहन धारक बेजबाबदारीने वाहने चालवितात. आणि कोणत्याही वाहतुक नियमाचे पालन करीत नाही. म्हणुन सदर रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी टाळुन नागरीकांना शिस्तबध्द आणि सुलभ वाहतूक करण्याकरीता वाहतुकहवालदार यांची पुर्णवेळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी मा.प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष योगेश मिसार, वासुभाऊ सोदरकर, संदीप राऊत, भास्कर उरकुडे, गोवर्धन दोनाडकर , शामराव भानारकर, किष्णा राऊत व अन्य ब्रम्हपुरी वासिय उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!