Homeताज्या बातम्याBihar Elections: बिहारचे मुख्यमंत्री पद पक्के, भाजपची माघार बिहारमध्ये येणार पुन्हा नितीश...

Bihar Elections: बिहारचे मुख्यमंत्री पद पक्के, भाजपची माघार बिहारमध्ये येणार पुन्हा नितीश सरकार… 

Times of Maharashtra Desk, Bihar Elections: नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपने सर्वात जास्त मते जिंकून धुरळा उडवला आहे.नितीश कुमारांपेक्षा भाजपचे 4 आमदार जास्त निवडून आले आहेत.त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा चालू आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना बिहारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला आता समोर आला आहे. त्यामुळे आता या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे.  निवडणुकीच्या आधी बिहारमध्ये नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होणार..! अशी देखील चर्चा रंगली होती. कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची निवडणूक लढवण्यात आली होती आणि त्यातदेखील भाजपचे जास्त आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होणार नाही !
महाराष्ट्रात जे घडले ते बिहारमध्ये घडणार नाही. अशी माहिती मिळाली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचेच सरकार गादीवर बसणार असुन यावेळी सुद्धा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार शपथ घेणार आहेत. तर भाजपला दोन उपमुख्यमंत्री पदे मिळणार असून अद्याप उपमुख्यमंत्री पदाची नावे समोर आलेली नाहीत.आता बिहरमध्ये कोणते दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.

कसा असणार मंत्रिमंडळाचा फॉर्मयुला?
बिहारमध्ये मंत्रीपदाची वाटणी निश्चित झाली असून भाजप आणि जेडियूला समसमान मंत्रीपदे असणार आहेत. यामध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्याना महत्वाची खाती मिळणार असून बाकीच्या पदासाठी तरुण आणि नवीन चेहऱ्याना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांसारख्या लहान मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार एक किंवा दोन मंत्रिपदे मिळतील अशी माहिती मिळाली आहे. बिहारमध्ये शपथविधी समारंभ लवकरच होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी या यादीला अंतिम रूप दिले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!