Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील अंबादास दानवे भेटीमुळे राजकीय भूकंप; शिरसाट यांच्या...

छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील अंबादास दानवे भेटीमुळे राजकीय भूकंप; शिरसाट यांच्या विरोधातील पुरावे विधिमंडळात मांडणार…

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नुकतीच झालेली अनपेक्षित भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

गुरुवारी (१२ जून) ‘माझी मातृभूमी प्रतिष्ठान’च्या संपर्क कार्यालयात झालेल्या या भेटीत इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे दानवे यांच्या हाती दिली.

जलील यांनी याआधी शेंद्रा एमआयडीसीमधील भूखंड वाटप, व्हिट्स हॉटेल प्रकरण आणि आता शहर व लगतच्या भागातील सरकारी जमिनी व प्लॉट बेकायदेशीरपणे खरेदी केल्याच्या आरोपांनी खळबळ माजवली आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

या प्रकरणातील पुरावे हातात आल्यावर अंबादास दानवे यांनी यावर विधानमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा इशारा दिला असून, राज्यपालांनाही याची माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दोन्ही नेत्यांची ही भेट शिरसाट यांच्या अडचणी वाढवणारी ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!