Homeमहाराष्ट्रटाईम्स ऑफ महाराष्ट्र'च्या मुख्य संपादक मुज्जम्मील शेख 'महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स'कडून विशेष पुरस्काराने...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या मुख्य संपादक मुज्जम्मील शेख ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’कडून विशेष पुरस्काराने सन्मान

Times Of Maharashtra Desk : पुणे पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांना ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’तर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील आझम कॅम्पस येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजयी मुस्लिम उमेदवारांच्या सत्कार समारंभात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केले.
या सोहळ्याला पुणे, लातूर, नाशिक, मुंबई, धाराशिव, अहिल्यानगर, रत्नागिरी व संभाजीनगरसह राज्यभरातून नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पत्रकार उपस्थित होते. तसेच कारी इद्रिस अन्सारी, OBC ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी, फरीद खान, कलाकार आसिफ अलबेला, कारी मुद्दसिर, ॲड. सुलतान शहा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!