Homeमहाराष्ट्रटाईम्स ऑफ महाराष्ट्र बातमीचा इम्पॅक्ट- बोरावके नगर ते देव पाम रस्त्याचे...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र बातमीचा इम्पॅक्ट- बोरावके नगर ते देव पाम रस्त्याचे काम अखेर सुरू

संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील बोरावके नगर ते देव पामदरम्यान महिनोन्‌महिने रखडलेले रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या रस्त्याची दुरवस्था, अर्धवट काम आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर प्रशासन व ठेकेदाराकडून तातडीने हालचाली करण्यात आले. दौंड नगरपरिषद व महाराष्ट्र शासन अंतर्गत मंजूर असलेल्या बोरावके नगर ते देव पाम मार्गावर प्रत्यक्षात डांबरीकरण व रोलरच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले असून यंत्रसामग्री व कामगार तैनात करण्यात आले आहेत.

मागील काही महिन्यांपासून हे काम सरपंच वस्ती, संविधान तिरंगा चौकापर्यंतच मर्यादित राहिले होते. त्यापुढील भागात केवळ खडी टाकून रस्ता अर्धवट ठेवण्यात आल्याने दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोका देखील वाढला होता. या प्रकरणावर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत प्रत्यक्ष ठिकाणी डांबरीकरण व रस्त्याचे समतलीकरण सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र उर्वरित संपूर्ण रस्ता वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!