Homeक्राईमभुसावळ हादरलं! ७१ वर्षीय निवृत्त शिक्षकाचे सायबर चोरट्यांनी ८.५८ लाख उडवले

भुसावळ हादरलं! ७१ वर्षीय निवृत्त शिक्षकाचे सायबर चोरट्यांनी ८.५८ लाख उडवले

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : फक्त एका चुकीच्या क्लिकने आयुष्याची पुंजी गायब! तंत्रज्ञान जितकं सोयीचं, तितकंच धोकादायक ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भुसावळ येथील ७१ वर्षीय निवृत्त शिक्षक सायबर फसवणुकीचे बळी ठरले असून, अज्ञात सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ५८ हजार १२२ रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

आजारी असल्याने औषधांची यादी मोबाईलवर डाऊनलोड करत असताना, चुकून एका संशयास्पद लिंकवर क्लिक झालं. धोका लक्षात येताच त्यांनी लिंक डिलीट केली आणि मोबाईल बाजूला ठेवून विश्रांती घेतली. मात्र, याच काळात सायबर चोरट्यांनी त्यांच्या पंजाब नॅशनल बँक खात्यावर डल्ला मारला.

धक्कादायक बाब म्हणजे,
एकही ओटीपी आला नाही
कोणतीही गोपनीय माहिती दिली नाही
तरीही टप्प्याटप्प्याने संपूर्ण रक्कम काढून घेण्यात आली.

१५ सप्टेंबर रोजी खाते तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

एका चुकीच्या क्लिकमुळे लाखोंची फसवणूक
सायबर सुरक्षेचा निष्काळजीपणा ठरतोय महागात

ही घटना प्रत्येक नागरिकासाठी इशारा देणारी असून, सायबर लिंक, अॅप्स व कॉल्सबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!