Homeताज्या बातम्यादौंड : अपार्टमेंटमधील 17 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन जळून खाक ;...

दौंड : अपार्टमेंटमधील 17 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन जळून खाक ; दौंड शहरातील मोठी घटना

दौंड, (प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) :-
शहरालगत असलेल्या लिंगाळी गावाच्या हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये असलेली 18 वाहने आगीत भस्मसात झाली असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपार्टमेंट मधील रहिवासी हनीफ हमीद तांबोळी यांनी दौंड पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 29 डिसेंबर रात्री 1 च्या दरम्यान लिंगाळी हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये घडली. सदर प्रकरणी झालेल्या प्रकरणाची तक्रार घेण्यात आली आहे, या घटनेत 17 दुचाकी वाहने आणि 1 नॅनो कार जळाली आहे. सदर चा प्रकार नक्की कशामुळे झाला आहे याचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली.

सदरच्या घटनेत इलेक्ट्रिक बोर्ड, साहित्य, पाईप जळून खाक झाले असून आगीमुळे स्लॅब चा प्लास्टर भाग कोसळला आहे. ही वाहने जळाली आहेत की जाळण्यात आली आहेत याचा उलगडा झालेला नसल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!