Homeताज्या बातम्यादौंड येथील संत तुकडोजी महाराज विद्यालय ते बालाजी नगर रस्ता खड्ड्यांनी भरलेला...

दौंड येथील संत तुकडोजी महाराज विद्यालय ते बालाजी नगर रस्ता खड्ड्यांनी भरलेला ; खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ; लिंगाळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

दौंड (मयुर साळवे, संघराज गायकवाड) :- दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या संत तुकडोजी महाराज विद्यालय ते बालाजी नगर दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे असून, वाहतूक करताना स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व दुचाकीस्वार यांना या रस्त्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून खड्डे अदृश्य होतात, त्यामुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात घडतात. अनेक वेळा स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!