Homeताज्या बातम्यादौंड : राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला टाळे, मात्र आत खासगी...

दौंड : राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला टाळे, मात्र आत खासगी वाहन पार्किंग

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड,राहुल आढाव): दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील सरपंच वस्ती परिसरात असलेल्या राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथील शासकीय जागेच्या गैरवापराचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हे विरंगुळा केंद्र बहुतांश वेळा टाळे लावून बंद ठेवले जाते, मात्र असे असतानाही केंद्राच्या कंपाउंडच्या आत खासगी चारचाकी वाहन उभे करण्यात येत आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी  विरंगुळा केंद्र की पार्किंग?
दौंड नगरपालिकेने नव्याने बांधलेल्या या विरंगुळा केंद्राचा उपयोग जेष्ठ नागरिकांसाठी व्हावा, हा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र केंद्र बंद ठेवून शासकीय जागेचा खासगी पार्किंगसाठी वापर होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी MH 14 CA 1384 क्रमांकाचे वाहन पार्क करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित वाहनावर दौंड नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.                                                          जेष्ठ नागरिकांसाठी असलेले केंद्र बंद अवस्थेत ठेवणे आणि त्याच ठिकाणी खासगी वाहन उभे करणे हे गंभीर असून, यामुळे शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंड आकारावा, अशी मागणी जोर धरत आहे. दौंड नगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!