Homeताज्या बातम्यादौंडमध्ये COTPA कायद्यांतर्गत धडक कारवाई , १० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई, तंबाखूविरोधी मोहिमेला...

दौंडमध्ये COTPA कायद्यांतर्गत धडक कारवाई , १० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई, तंबाखूविरोधी मोहिमेला वेग

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे):

Times of Maharashtra Desk: दौंड शहरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर नियंत्रण ठेवण्यासाठी COTPA Act 2003 अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही संयुक्त कारवाई पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या सहकार्याने पार पडली. कारवाईदरम्यान पोलीस हवालदार लोहार, तसेच पी. एस. माने, ओ. एन. तुमकुटे, ओम ओ. शिंदे, के. बी. बंडगर, व्ही. एच. निकाळजे, एन. एम. पासलकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. आरोग्य विभागाकडून जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत (औंध जिल्हा रुग्णालय) तसेच श्रीमती मोहिनी भोसले / सुरवसे (सोशल वर्कर, औंध जिल्हा रुग्णालय) यांनी मार्गदर्शन केले.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंधक फलक नसणे,

शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री,

अल्पवयीनांना तंबाखू विक्रीचा संशय,

कायदेशीर आरोग्य इशाऱ्यांचे उल्लंघन

असे प्रकार आढळून आले.

या प्रकरणी COTPA कायदा कलम ४, ५, ६ व ६अ/ब अंतर्गत संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाने भविष्यात नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा दिला असून, दौंड शहर तंबाखूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!