Homeक्राईमDelhi blast Weapons smuggling: दिल्लीमध्ये मोठा कट उघड: आयएसआयच्या मदतीने आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्करी...

Delhi blast Weapons smuggling: दिल्लीमध्ये मोठा कट उघड: आयएसआयच्या मदतीने आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्करी रॅकेटचा पर्दाफाश

Times of Maharashtra Desk , Delhi blast Weapons smuggling: : काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला दहा दिवस होत नाही तोच राजधानीत आणखी एक मोठा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तान, चीन आणि तुर्कीशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कच्या कामकाजात पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात टोळीतील चार प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांचे नाव मनदीप, दलविंदर, रोहन आणि अजय ही आहेत. टक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी १० हाय-टेक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही पिस्तूल तुर्की-निर्मित PX-5.7 आणि चिनी-निर्मित PX-3 आहेत, जी सामान्यतः विशेष दल आणि सुरक्षा एजन्सी वापरतात अशी माहिती देखील मिळाली आहे.

भारतात हत्यारे कशी तस्करी करण्यात आली?
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार ही शस्त्रे सुरुवातीला तुर्की आणि चीनमधून पाकिस्तानला पाठवण्यात आली होती. नंतर आयएसआयच्या मदतीने ती भारतात तस्करी करण्यात आली. ही शस्त्रे ड्रोनद्वारे पाकिस्तानहून पंजाबमध्ये नेण्यात आली आणि तेथून ती दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना पोहोचवण्यात आली.या सर्वांमगे या टोळीचा उद्देश भारतात रक्तपात आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा होता असे पोलिसानी सांगितले.

या बाबाद दिल्ली पोलिसांची पुढची कारवाई कोणती?
या टोळीने आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्या किंवा गुन्हेगारांपर्यंत ते पोहोचले आहेत याचा तपास गुन्हे शाखा आता करत आहे. या तपासासाठी पास गुन्हे शाखा आता करत आहे. हे करण्यासाठी, पोलिस मोबाईल फोन डेटा, बँक व्यवहार, सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आणि इतर डिजिटल फॉरेन्सिक साधनांचा वापर करत आहेत.सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की शस्त्रास्त्र पुरवठ्यात अनेक स्थानिक गुन्हेगार आणि टोळ्यांचा सहभाग होता. पोलिसांच्या मते, अटक केलेल्या आरोपींचे काम फक्त या टोळीसाठी शस्त्रे ने-आण करणे होते. तर संपूर्ण योजना आणि नेटवर्क आयएसआयच्या निर्देशांवर चालत होते. तर या पुढे पोलिस या संस्थाचे संपूर्ण नेटवर्क पूर्णपणे उध्वस्त करण्याची आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची योजना आखत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!