Homeमहाराष्ट्रविशिष्टदिव्यांग ओळखपत्र (UDID) कॅम्प ब्रम्हपुरी येथे घेण्यात यावा; मा.आ.प्रा.अतुल देशकर...

विशिष्टदिव्यांग ओळखपत्र (UDID) कॅम्प ब्रम्हपुरी येथे घेण्यात यावा; मा.आ.प्रा.अतुल देशकर यांची मागणी

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी) : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील दिव्यांग नागरिकांना “विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र ‘ प्राप्त करण्यासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. ब्रम्हपुरी ते चंद्रपूर १३० कि. मी. अंतर हे जास्त असल्यामुळे दिव्यांग नागरिकांना जाणे- येण्याचा खुप त्रास होत होता.
विशिष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वृध्द व गंभीर दिव्यांग व्यक्तिंना प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक दिव्यग्यांग नागरीकांना विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र नसल्यामुळें शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.

ही त्यांची गरज लक्षात घेऊन.प्रा.अतुल  देशकर यांनी दिव्यांगांचा ब्रम्हपुरी येथे दर महिन्याला विशिष्ट दिव्यांग ओळखपत्राचा कॅम्प  आयोजित करण्यात यावा बाबत विनंतीवजा  निवेदन देण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील व आसपासच्या गावातील दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.असे निवेदन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे साहेब चंद्रपूर यांना दिले.

याप्रसंगी डॉ. शर्मा आयुषमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक तसेच डॉ. मंगेश गुलवाडे माजी शहर अध्यक्ष, चंद्रपूर, मनोज वठे माजी नगरसेवक ब्रम्हपुरी, पवन जयस्वाल शहर महामंत्री ब्रम्हपुरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!