Homeमहाराष्ट्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘उत्कर्ष VIII’ राष्ट्रीय परिषद 11 व...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘उत्कर्ष VIII’ राष्ट्रीय परिषद 11 व 12 मार्च रोजी

Times O Maharashtra Desk : पुणे : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, लोहेगाव, पुणे येथे 11 व 12 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ‘उत्कर्ष VIII’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने होणार आहे. व्यवस्थापन व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि नवकल्पनांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

या परिषदेमध्ये देशभरातील प्रख्यात प्राध्यापक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, संशोधन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह, आव्हाने आणि नवकल्पनांवर सखोल चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील हे या परिषदेचे मुख्य संरक्षक (Chief Patron) आहेत. तर अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. (डॉ.) ई. बी. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद आयोजित करण्यात येत आहे.

या परिषदेचे संयोजक डॉ. गणेश लांडे असून सहसंयोजक म्हणून डॉ. आशुतोष खेडकर, डॉ. सुमित बांकर आणि डॉ. चेतन सरवडे कार्यरत आहेत. तसेच डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. चेतन खेडकर हेही परिषद यशस्वी करण्यासाठी सक्रिय योगदान देत आहेत.

परिषदेत देशभरातील अनेक मान्यवर तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू प्रा. (डॉ.) पराग कलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे प्र-उपकुलगुरू प्रा. (डॉ.) वाल्मिक सरवडे, अमेरिका येथील लँगबसटेक युनिव्हर्सिटीचे चेअरमन व चान्सलर प्रा. (डॉ.) रिपू रंजन सिन्हा, बीबीडी युनिव्हर्सिटी लखनऊचे प्र-उपकुलगुरू प्रा. (डॉ.) सतीश शर्मा, एनएसबी बेंगळुरूचे प्रा. (डॉ.) श्याम शुक्ला, पंजाबी युनिव्हर्सिटी पटियालाचे प्रा. (डॉ.) राजविंदर सिंग, महार्षी दयानंद विद्यापीठ हरियाणाचे प्रा. (डॉ.) दलबीर कौशिक, उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे डॉ. डी. चेन्नप्पा आणि डॉ. मोडिया रामेश्वर राव यांचा समावेश आहे.

या परिषदेत मार्केटिंग, फायनान्स, मानव संसाधन व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, ऑपरेशन्स व सप्लाय चेन, हॉस्पिटॅलिटी व टुरिझम, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट तसेच उद्योजकता या विषयांवरील संशोधन सादर केले जाणार आहे.

देशभरातील संशोधक आणि प्राध्यापकांना आपले संशोधन सादर करण्याची संधी या परिषदेमुळे मिळणार असून उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्यासाठी ही परिषद महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!