Homeमहाराष्ट्रराजर्षी शाहू सहकारी गृहरचना संस्थेमार्फत लुंबिनी बुद्ध विहार येथे सत्कार समारंभ संपन्न

राजर्षी शाहू सहकारी गृहरचना संस्थेमार्फत लुंबिनी बुद्ध विहार येथे सत्कार समारंभ संपन्न

दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे) : राजर्षी शाहू सहकारी गृहरचना संस्था अंतर्गत लुंबिनी बुद्ध विहार येथे नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटनही करण्यात आले.

कार्यक्रमात नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ आणि लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे यांच्या हस्ते वॉटर बेलचे उद्घाटन, महिला विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन, संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच महिला कार्यकारिणी फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी काजल धेंडे व अश्विनी लांडगे यांची महिला कार्यकारिणीत निवड करण्यात आली.

तसेच सेवानिवृत्त उपकृषी अधिकारी दत्ताजी माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला गौतम साळवे, आनंदी बगाडे, बी. वाय. जगताप, राजेंद्र आढाव, बाळू आढाव, सदा पासलकर, चितारे, जीवन भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. सुवर्णा रणपिसे यांनी केले. हा कार्यक्रम राजर्षी शाहू सोसायटी व लुंबिनी बुद्ध विहारचे अध्यक्ष संजय रणपिसे यांनी आयोजित केला होता. परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!