Homeताज्या बातम्यानिसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी

जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची मागणी निसर्ग मित्र समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. मात्र, होळी निमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि पाण्याची नासाडी चिंतेची बाब आहे. त्यामुळे ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान प्रभावीपणे राबवून पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय उपक्रमाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

हे अभियान शासनामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावे. त्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी, तसेच गावपातळीवरील सरपंच व ग्रामसेवक यांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती करावी. गाव व शहर पातळीवर वृक्षांचे संवर्धन करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, राज्य उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल (जामनेर), जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष नामदेवराव तुपे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरसिंग दिपला पाटील, बी. एस. मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ही माहिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील व जिल्हा संपर्क प्रमुख विनोद पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!