Homeमहाराष्ट्रमुलीच्या लग्नाच्या चिंतेतून गोरख राठोड यांचे टोकाचे पाऊल

मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून गोरख राठोड यांचे टोकाचे पाऊल

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुशी (तांडा) येथे चाळीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत युवकाचे नाव गोरख शांतीलाल राठोड (वय ४० वर्षे) असे असून ते ऊसतोडणी तसेच शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा मोठा परिवार आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राठोड हे गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारी होते. दरम्यान, त्यांच्या मुलीचा विवाह नुकताच ठरला होता. आधीच कर्जाचा डोंगर असताना मुलीच्या लग्नासाठी आर्थिक व्यवस्था कशी करावी, या चिंतेतून ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समोर येत आहे.

घटनेनंतर त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!