Homeताज्या बातम्याGold Price Update: सोन्याचे भाव पुन्हा वाढले ऐन लग्न सराईत सोन्याच्या भाजारात...

Gold Price Update: सोन्याचे भाव पुन्हा वाढले ऐन लग्न सराईत सोन्याच्या भाजारात तेजी

Times of Maharashtra Desk, Gold Price Update: काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये चढ उत्तर होताना दिसत आहेत. दिवाळीच्या काळात सोन्याचा भाव जरा घासला होता , सोन्याच्या भाजारात मंदी दिसत होती . पण आता पुन्हा सोन्याच्या बाजारात तेजी दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव १,३०,००० होता त्यांतर भाव घसरून १,२०,००० पर्यंत खाली आला होता. परंतु आता सोन्याच्या भावात वाढ झाली असून सोन्याचे भाव थेट १,२६,५०० रुपयांवर पोहचले आहेत.
सोन्याच्या भावात अचानक वाढ झाल्यामुळे सोने बाजारावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव घसरून अजून खाली येतील अशी चर्चा होती परंतु गेल्या २४ तासात २,६०० रुपयांनी सोन्याच्या भावाने उसळी मारली आहे. त्यामुळे भाव कमी होतील या वाक्याच्या उलट कृती होताना सोने बाजारात दिसत आहेत. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले असून सामान्य माणसांसाठी सोने विकत घेणे कठीण बनले आहे. 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत 1 लाख 27 हजार 170 रुपये सुरु आहे. 24 तासांपूर्वी हा दर 1 लाख 24 हजार 230 रुपये होता. म्हणजे जवळपास 2940 रुपयांची वाढ झाली आहे . तोळ्यामागे सोन्याचा भाव 148,329 रुपये आहे तर चांदीचा दर किलोमागे 165,090 रुपयांवर आहे. काल किलोमागे चांदीचा दर एक लाख 56 हजार 10 रुपयांवर होता. म्हणजे 9 हजार रुपयांची वाढ आहे. ऐन लग्न सराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्याने लग्न घरातील माणसांच्या खिशयला मोठी खात्री बसणार आहे.

सोन्याच्या भावात नक्की वाढ कशामुळे?
भारत सोने आयात करतो . आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत डॉलर पेक्षा कमी आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया डॉलर पेक्षा कमजोर आहे. त्यामुळे आयात होणारे सोने महाग पडत आहे. तसेच मध्य पूर्वतील भू- राजकीय तणाव आणि अमेरिकेतील बँकेच्या वाजदारतील अनिश्चितता यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत.भारतात जास्तीत जास्त सोने सण- समारंभ आणि लग्नात खरेदी केले जाते. सध्या लग्न सराईचा हंगाम चालू असल्याने बाजारात सोन्याला जास्त मागणी आहे. आणि अचानक सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्यामुळे सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!