Homeताज्या बातम्याGold–Silver Rate : दुसऱ्या दिवशीही चांदी कोसळली; 12,225 रुपयांची मोठी घसरण, सोन्याचे...

Gold–Silver Rate : दुसऱ्या दिवशीही चांदी कोसळली; 12,225 रुपयांची मोठी घसरण, सोन्याचे दरही स्वस्त

Times of Maharashtra Desk: देशातील सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरात तब्बल 12,225 रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्याही दरात 1,232 रुपयांची कपात झाली आहे. आज चांदीचा दर जीएसटीशिवाय 2,35,775 रुपये प्रति किलो इतका झाला असून, जीएसटीसह चांदीचा दर 2,42,848 रुपये किलो आहे. बुधवारी चांदीचा जीएसटीशिवाय दर 2,48,000 रुपये प्रति किलो होता.दरम्यान, सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीशिवाय दर 1,35,443 रुपये प्रति तोळा असून, जीएसटीसह दर 1,39,506 रुपये इतका आहे. बुधवारी हा दर 1,36,675 रुपये होता. विशेष म्हणजे, 29 डिसेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत सोनं 2,718 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्या दिवशी सोन्याचा दर 1,38,181 रुपये प्रति तोळा इतका होता.

इतर कॅरेटचे दर पुढीलप्रमाणे —

23 कॅरेट सोनं : 1,227 रुपयांची घसरण होऊन 1,34,901 रुपये प्रति तोळा (GST सह – 1,38,948 रुपये)

22 कॅरेट सोनं : 1,128 रुपयांनी स्वस्त होऊन 1,24,066 रुपये प्रति तोळा (GST सह – 1,27,787 रुपये)

18 कॅरेट सोनं : 924 रुपयांची घसरण, दर 1,01,582 रुपये प्रति तोळा

14 कॅरेट सोनं : 79,234 रुपये प्रति तोळा

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून दररोज दोन वेळा — दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता — दर जाहीर केले जातात. IBJA ने जाहीर केलेले दर आणि स्थानिक शहरांतील दरांमध्ये 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंत फरक असू शकतो, अशी माहितीही देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!