Homeताज्या बातम्याक्रीडाIndia vs Pakistan cricket :भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने रविवारी...

India vs Pakistan cricket :भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने रविवारी रंगणार सामना

Times of Maharashtra India vs Pakistan cricket : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा रविवार सुपर संडे ठरणार आहे. कारण या रविवारी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा खेळाच्या मैदानात आमने – सामने येणार आहेत.भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहते टिव्ही समोर अगदी चिटकून बसतात. हा सामना बघणं प्रत्येकांसाठी रंजक असतो. मागे भारताने पाकिस्तानला हरवत आशिया कप ची ट्रॉफी जिंकली. आता पुन्हा असाच सामना 16 नोव्हेंबर रविवारी रंगणार आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी क्रिकेट चाहत्यांसाठी खास असणार आहे. आज पासून एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५  सुरू होणार आहे . या स्पर्धेत 8 संघ लढणार आहेत. ज्यात भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान अ आणि पाकिस्तानसह ओमान, हाँगकाँग आणि यूएई या संघांचा समावेश असणार आहे.
या स्पर्धेतील ८ संघांची २ गटात विभागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय अ संघाचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला यूएईविरूद्ध होणार आहे.

रविवारी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना.
या स्पर्धेत 16 नोव्हेंबर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार असून भारताकडून वैभव सूर्यवंशी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशी वर असणार आहे. कारण तो पहिल्यांदाच इतकी मोठी स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे सध्या सर्व क्रिकेट चाहते रविवारची वाट पाहत आहेत.

हा सामना कुठे पाहता येणार?
एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील सामने वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दोहा येथे रंगणार आहेत. तर आज भारत विरुद्ध यूएई हा सामना संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि ओमानविरूद्ध होणारा सामना हा रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे. हे सामने सोनी स्पोर्ट टेन १ आणि टेन १ एचडी या चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत . तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमींग सोनी लिव ॲप वर होणार आहे.

भारतीय संघात कोण कोण खेळाडू असणार?
भारतीय अ संघ: जितेश शर्मा (कर्णधार), नमन धीर (उपकर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, सूर्यांश शेडगे, रमनदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, विजय कुमार वैश्य, युद्धवीर सिंग चरक, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), यश ठाकुर, गुरजापनीत सिंग,सुयश शर्मा ह्या खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!