Homeमहाराष्ट्रमनपा स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा १४६२ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर

मनपा स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा १४६२ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : नवीन नगरसेवक निवडीनंतर जळगाव महानगरपालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी शिल्लकीसह सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

यासोबतच १४६२ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सभेपुढे मांडण्यात आले असून त्यावर स्थायी समितीकडून सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
या सभेला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे गायकवाड, तसेच नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला आयुक्त ढेरे यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर आयुक्त ढेरे यांनी सन २०२५–२६ चे सुधारित आणि सन २०२६–२७ चे मूळ अंदाजपत्रक सभेपुढे सादर केले. अंदाजपत्रकातील विविध तरतुदी, जमा-खर्च आणि महसूल वाढीबाबत त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली.
मालमत्ता कराच्या माध्यमातून सन २०२५–२६ मध्ये सुमारे ११८ कोटी रुपयांचे सुधारित उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून वार्षिक भाडेमूल्य निर्धारणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात साधारणपणे ५ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, अंदाजपत्रकातील विविध तरतुदींवर स्थायी समिती सदस्यांकडून चर्चा करण्यात आली असून पुढील सभेत यावर अधिक सविस्तर विचारविनिमय होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!