Homeताज्या बातम्याजळगावात विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगावात विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) :  शहरातील निवृत्ती नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हर्षल वासुदेव मोरे (वय २८, रा. निवृत्ती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ही घटना शुक्रवार, २४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजण्याच्या सुमारास घडली. हर्षल याने अज्ञात कारणामुळे काहीतरी विषारी औषध सेवन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे या पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!