Homeआरोग्यजळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद संपन्न - निसर्ग मित्र समिती चे कार्य...

जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद संपन्न – निसर्ग मित्र समिती चे कार्य प्रेरणा देणारे – आ.किशोरभाऊ दराडे

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : येथे दि. १ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन उत्साहात पार पडले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला.

उद्घाटन आमदार किशोर दराडे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन व दीपप्रज्वलनाने झाले. पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, फटाकेमुक्त दिवाळी, शाडू मातीच्या गणेशमूर्ती, प्रदूषण नियंत्रण दिवस आदी उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञाही देण्यात आली.

कार्यक्रमात राज्यातील ५० जणांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार धुळे येथील शशिकांत भदाणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश अमृत पाटील व सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर वाघ यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक व अधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन आर. आर. सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!