Homeमहाराष्ट्रजळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक...

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली असून गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले.

नवीन अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांचे जळगाव जिल्ह्याशी आधीपासूनच जवळचे नाते आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या स्थानिक अनुभवामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, अशोक नखाते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या कामामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला होता.

संदीप गावित यांच्या नियुक्तीनंतर आता पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून, जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी ते कोणते नवे उपक्रम राबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!