Homeताज्या बातम्याकोळी महासंघाच्या पाठपुराव्याला यश; दिल्लीत बीएसएनएल सेवानिवृत्तांच्या प्रश्नाची दखल

कोळी महासंघाच्या पाठपुराव्याला यश; दिल्लीत बीएसएनएल सेवानिवृत्तांच्या प्रश्नाची दखल

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : दिल्लीत कोळी महासंघाच्या महत्वपूर्ण प्रश्नाची दखल घेतली गेल्याने महाराष्ट्रातील बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार लोकनेते श्री. रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयाला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ रोखण्यात आले होते. या गंभीर समस्येकडे कोळी महासंघाने लक्ष वेधले.

या पार्श्वभूमीवर श्री. रमेश दादा पाटील आणि कोळी महासंघाचे नेते श्री. सुभाष कोळी यांनी दिल्ली येथे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती देत कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. केंद्रीय मंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेत त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील प्रभावित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी कोळी महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत करत लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय मंत्र्यांना सकारात्मक पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले असल्याची नोंद घेण्यात आली.

एकूणच, कोळी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!