Homeताज्या बातम्याथंडीतही पावसाळा.. काय आहे महाराष्ट्रातील हवामनच चक्र? पुढील काही दिवस आकाश ढगाळ....

थंडीतही पावसाळा.. काय आहे महाराष्ट्रातील हवामनच चक्र? पुढील काही दिवस आकाश ढगाळ. हलका पाऊस

Times of Maharashtra Desk: काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागात हाड गोठणारी थंडी पासली आसतान आता हवामान बदलणार असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. २१ ते २४ नोव्हेंबर पर्यन्त राज्यातील काही भागात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काही भागात हलका पाऊस पडू शकतो असा हवामान तज्ञांचा आंदज आहे.
काही दिवसांपासून राज्यात प्रचंडि थंडी पडत आहे. काही ठिकाणी तापमान आगदी ७ अंश च्या खाली नोंदवले आहे. आणि आता अचानक हवामतील ह्या बदलामुळे आणखीन थंडी जांवण्याची शक्यता आहे. तसेच या अमोसमी पाऊसामुळे अजारांना खुले आमंत्रण मिळणार असून महाराष्ट्रातील हवामान चक्र काही दिवस फिरण्याची शक्यता आहे.

जेष्ठ हवामान तज्ञ अनुपम काश्यपी यांनी सांगितल्या प्रमाणे बुधवार पासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि मद्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होऊन २१ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरी, सांगली , सोलापूर, कोल्हापूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्मिती होत असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह काही काळासाठी खंडित होऊन थंडीची तीव्रता कमी होऊ शकते.
तर परिणामी पवसानंतर जास्त थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!