Homeताज्या बातम्याMVA Crisis , Congress Offer:महाविकास आघाडीतील गोंधळ वाढला: पवार ठाम, काँग्रेसचा उद्धवांना...

MVA Crisis , Congress Offer:महाविकास आघाडीतील गोंधळ वाढला: पवार ठाम, काँग्रेसचा उद्धवांना प्रस्ताव

Times of Maharashtra Desk MVA Crisis , Congress Offer: कालपासून महावीकस आघाडी मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आघाडीमधून बाहेर पडत कॉँग्रेस ने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या नंतर कॉँग्रेसने राष्ट्रवादी गटाचे शरद पवार यांची भेट घेत युतीतून बाहेर पाडण्यासाठी निवेदन दिले. या वर शरद पवारांनी ते निवेदन फेटाळत युतीत राहण्याचा निर्णय घेतला. आणि आता महावीकस आघाडीतून आणखीन एक खबर बाहेर आली आहे. कॉँग्रेस ने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून आमच्या सोबत या अशी ऑफर दिली आहे.

महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात न घेता मनसेसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यामुळेच काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नाराही दिला होता. मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल, मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील अशी माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरण कॉँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. तर दुसरी कडे मनसे सोबत हातमिळवणी केली तरी मी युती सोडणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले म्हणजेच मनसे युती बाबाद शरद पवार सकारात्मक आहेत. त्यामुळे आता उद्धव थरे काय निर्णय घेणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे. मुंबई महापालिकेसंदर्भात काँग्रेसची शिवसेने सोबत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेत नक्की काय होणार? महावीकस आघाडी कायम राहणार की याट काही फुट पडणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!