Homeताज्या बातम्याPune Police Crime Branch ; पुणे पोलीस गुन्हे शाखा दोनला नंदकुमार बिडवई...

Pune Police Crime Branch ; पुणे पोलीस गुन्हे शाखा दोनला नंदकुमार बिडवई या उत्तम अधिकाऱ्याची निवड…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), पुणे पोलीस आयुक्तालयातील जबाबदारीचे खाते असलेले गुन्हे शाखा दोन याला अतिशय उत्तम अश्या अधिकाऱ्याची निवड झाली आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने तपास करणारे तसेच अतिशय संयमी अधिकारी म्हणून नंदकुमार बिडवई यांची ओळख आहे.
रिजन पेक्षा रिझल्ट वर भर देणारे हे अधिकारी आहे.
बिडवई हे अगोदर विशेष शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अश्या अनेक जबाबदारीच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. बिडवई यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास परिपक्व पद्धतीने केला आहे. त्यांचा माहिती देणाऱ्यांचा जाळ खूप मोठ्ठा आहे.
सध्या पुण्यातील जबाबदारीचे गुन्हे शाखेत युनिट 2 हे आहे.
कारण यामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, बंडगार्डन पोलीस स्टेशन हे सहा  पोलीस स्टेशन या गुन्हे शाखेत येतात.
बिडवई यांची या गुन्हे शाखेत नियुक्ती झाली आहे.
याचा अर्थ असा आहे की या सहा पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांना चपराक बसणार असून अशी परिस्थिती पाहायला मिळु शकते.
काय म्हणाले बिडवई ?
नियुक्ती झाल्यानंतर टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या संपादकांनी बिडवई यांच्याशी बातचीत केली असता, बिडवई यांनी सांगितले की, गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यात जास्त लक्ष देणार आहे. तसेच महिलांची सुरक्षा असेल, गुन्हे उघडकीस आणणे असेल अश्या अनेक गोष्टींवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!