Homeताज्या बातम्यासुनील तटकरेंकडून अजित दादांच्या जवळीकांना ‘दे धक्का’, अजित पवारांच्या जवळीकांना स्टार प्रचारक...

सुनील तटकरेंकडून अजित दादांच्या जवळीकांना ‘दे धक्का’, अजित पवारांच्या जवळीकांना स्टार प्रचारक यादीतून केलं साफ

Times of Maharashtra,पुणे (मुख्य संपादक मुज्जम्मील शेख) :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठी हालचाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत झळकणारी अनेक नावे 2025 च्या नव्या यादीतून गायब झाली आहेत. आणि या बदलांचा फटका बसला आहे तो थेट अजित पवा

रांच्या विश्वासू गोटाला.

या नव्या यादीतून माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, अविनाश आदिक, मंत्री दिलीप वळसे, राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष सलीम सारंग, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य (सनी) मानकर, खासदार नितीन पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष जलीलुद्दीन सय्यद आणि युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांची नावे पुसली गेली आहेत. ही सर्व मंडळी अजित पवार यांच्याशी घट्ट संबंधीत असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या हालचालीकडे फक्त संघटनात्मक फेरबदल म्हणून पाहणे भोळेपणाचे ठरेल, असे पक्षातील अनेकांना वाटते, 2024 च्या यादीत अजित पवार गटाचा ठसा उमटलेला होता, मात्र 2025 मध्ये सुनील तटकरे यांनी तयार केलेल्या नव्या यादीत तो ठसा जवळजवळ नाहीसा झाला आहे. पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे की — “तटकरेंनी संघटनाचा ताबा हळूहळू आपल्या बाजूला ओढला आहे. अजित पवारांच्या आसपासचा प्रभाव कमी करण्यासाठी ही चाल आखली गेली आहे.”

छगन भुजबळ यांना वगळल्याने राष्ट्रवादीत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही वरिष्ठ कार्यकर्ते या निर्णयाने हादरले असून, “ही केवळ यादी नाही, तर एक राजकीय संदेश आहे,” अशी टिप्पणी गोट्यात ऐकू येत आहे.

राजकीय विश्लेषक सांगतात —

“ही यादी म्हणजे संघटन पुनर्रचना नव्हे, तर

 सत्तेच्या केंद्रात चाललेला मूक संघर्ष आहे. तटकरेंनी आता राष्ट्रवादीच्या कंट्रोल बोर्डावर पकड मजबूत केली आहे.”

या यादीचे विशेष म्हणजे तटकरेंच्या एकट्या घरातील अक्षरशः 3 लोक आणि त्यांच्या एकट्या रायगड जिल्ह्यातून 4 जण म्हणजे त्यांचे जवळीक असलेले मुश्ताक अंतुले यांच्याही नावाचे समाविष्ट केले आहे.

एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या स्टार प्रचारक यादीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.
“अजित पवारांच्या जवळीकांना दिला तटकरेंनी दे धक्का!”  हेच सध्या राज्यभरात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!