Homeताज्या बातम्याPhaltan Elecstion Update: फलटण मध्ये अजित पवार गटाचे सचिन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात...

Phaltan Elecstion Update: फलटण मध्ये अजित पवार गटाचे सचिन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाच्या मोनिका गायकवाड यांना उमेदवारी मंजूर

Times of Maharashtra Phaltan Elecstion Update: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.बऱ्याच भागातील उमेदवारी जाहीर झाली आहे तर अजूनही काही भाग बाकी आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटण नगरपालिका प्रभाग १० मधून मोनिका गायकवाड यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाने फलटण नगरपालिका राजकीय परिस्थितीत नव्याने जोर आला आहे. पूर्वीच्या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक चव्हाण यांचे गढ मानला जात होता, परंतु 2024 च्या निवडणुकीत अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. आणि या वर्षी हा बालेकिल्ला मोनिका गायकवाड लढवणार आहेत.
फलटण तालुक्यातील विकासासाठी सदैव तत्पर महादेव आप्पा गायकवाड यांच्या पत्नी मोनिका गायकवाड या शरद पवार गटातून तुतारी चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे फलटण तालुका अध्यक्ष धर्मराज यजगर पाटील यांनी जाहीर केले आहे. फलटण तालुक्यात नगरपालिका प्रभाग १० मधून निवडणुकीत महादेव (आप्पा) गायकवाड यांच्या पत्नी मोनिका महादेव गायकवाड ह्या उमेदवार म्हणून उभी राहणार आहेत. महादेव गायकवाड हा फलटणच्या लोकांच्या अडचणी सोडवण्यात तसेच तालुक्याच्या सातत्यपूर्ण विकासामध्ये अंतहीन प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात.

आधी लोकांसाठी कामे केली मात्र सत्ता मिळाल्यानंतर सेवा करणार
“ही निवडणूक फक्त एखाद्या तात्पुरत्या स्वप्नासाठी नाही, तर आम्हाला गरिब, गोरगरीब लोकांची सतत मदत करून त्यांच्यातुन पुढे जाण्याची इच्छा आहे.” त्यांनी म्हटले की, आधीही लोकांसाठी कामे केली गेली आहेत, मात्र सत्ता मिळाल्यानंतर सेवा अधिक प्रभावीपणे करिता येणार आहे. असे उमेदवारी मिळताच मोनिका गायकवाड यांनी म्हटले आहे. महादेव आप्पा गायकवाड रात्रंदिवस लोकांच्या अडचणींना समजून घेत त्यावर काम करत असतात आरोग्य, शाळांमध्ये फी अशा अनेक सामाजिक बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. माझा विश्वास आहे की , फलटण नगरपालिका लोकांच्या विश्वासाने स्वबळावर पुढे नेली जाईल व लोकांच्या आवाजाला न्याय मिळेल असेच आम्ही काम करू. शरद पवार गटाचा हा निर्णय स्पष्टपणे दर्शवितो की या पक्षाने गमावलेला फलटण नगरपालिका पुन्हा ताकदीने जिंकण्याचा सोबत मित्र पक्ष यांनी मिळून संकल्प केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!