Homeताज्या बातम्याPankaja Munde, Dhananjay Munde alliance News : 15 वर्षांनी मुंडे भावंड एकत्र;...

Pankaja Munde, Dhananjay Munde alliance News : 15 वर्षांनी मुंडे भावंड एकत्र; परळी नगर परिषद निवडणुकीत होणार युती

Times of Maharashtra: जवळ जवळ 15 वर्षांनी परळी राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युती होणार असून या बाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आता परळीच्या राजकारणात मुंडे भावडांची काय रणनीती असणार हे पहायला मिळणार आहे. परळी नगर परिषदेत तब्बल 15 वर्षांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या युती वर आज दोन्ही नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार असून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटात कोण कुठून उभे राहणार याची सध्या चर्चा चालू आहे.

परळीमध्ये एकूण नगरपरिषदेच्या 35 जागा आहेत . या 35 जागामध्ये भाजप 12 ते 15 जागांवर तर राष्ट्रवादी 20 te 23 जागांवर उमेदवार लढवणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. गेल्या निवडणुकीत परळी मध्ये भाजपला अवघ्या 5 जागांवर विजय मिळाला होता तर राष्ट्रवादी आघाडीने 28 जागा जिंकून विजय मिळवला होता. पण या वेळेस मुंडे बहीण भावाच्या युतीमुळे यावेळी परळी मध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार हे बघण्या जोग असणार आहे. येत्या काही दिवसातच परळी मध्ये कोण कुठल्या जागी उभे राहणार हे कळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!