Homeताज्या बातम्यारिसोड येथील चोरी प्रकरणातील १० तोळे सोने गंगाखेड येथील सराफा व्यापाऱ्यांकडून हस्तगत

रिसोड येथील चोरी प्रकरणातील १० तोळे सोने गंगाखेड येथील सराफा व्यापाऱ्यांकडून हस्तगत

परभणी:(प्रतिनिधि अनिल शेटे) रिसोड येथील घरफोडी प्रकरणातील चोरीचे सोने गंगाखेड येथील एका सरफा व्यावसायिकाने खरेदी केले होते.दरम्यान रिसोड पोलीस व वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याना गंगाखेड येथे घेऊन आले.यावेळी चोरट्यानी सोने विक्री केलेले दुकान पोलीसाना दाखवले.पोलीसानी सदरील सराफा व्यावसायिककडून चोरीचे १० तोळे सोने हस्तगत केले.यामुळे सराफा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाळी.ही घटना दि.२० जुलै रोजी सोमवारी घडली.

वाशिम जिल्हातील रिसोड शहरात दि.६ जुन रोजी अनंत काॅलनी येथील अमोल खडसे याच्या घरफोडी झाली होती.चोरट्यानी या घरफोडीत अंदाजे १२ तोळे सोने व ९ तोळे चांदी , रोक दोन लाख रूपये अशी चोरी झाली होती.या चोरीचा तपास लावुन रिसोड पोलीसानी एका चोरट्यास पकडले. चोरट्यास पोलीसानी पकडल्यानंतर चोरीचे सोने गंगाखेड जि.परभणी येथिल सराफा व्यवसायीकास विक्री केल्याचे चोरट्याने सांगितले.चोरीच्या सोन्यासाठी चोरट्यास घेऊन रिसोड पोलीस ठाण्याचे पथक व वाशिम जिल्हातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथम असे दोन पथक गंगाखेड शहरात दाखल झाले होते.हे पथक दाखल होताचा पन्नास टक्के सराफा बाजारपेठेत व्यवसायीकानी बंद केली.अनेकानी याची धास्ती घेतली.कारण गंगाखेड शहरात चोरीचे सोने खरेदी करणारे व्यवसायीक वाढत असल्याचे या घटनेवरून दिसुन येते.वाशिम जिल्हातील पोलीस पथकाने आणलेल्या चोरट्यास बाजारपेठेत फिरवत सोने विक्री केलेल्या दुकानाचा शोध घेत होते.दरम्यान चोरट्याने दुकानाची ओळख दाखवली. वाशिम पोलीसानी सदरील व्यापा-याची चौकशी केली.चौकशीत चोरीचे सोने घेतल्याचे पुढे आले.वाशिम पोलीसानी सराफा व्यापाऱ्यांकडून चोरीचे १० तोळे सोने हस्तगत केले.सोने हस्तगत करण्याची कारवाई करण्यासाठी दोन ते तीन तास लागले.यावेळी सराफा बाजारपेठेत पोलीस चोरट्याला घेऊन आलेले दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमल्याचे दिसुन आले.वाशिम पोलीसानी सराफा व्यापाऱ्यांकडून १० तोळे सोने हस्तगत करून नोटीस देण्यात आली.यानंतर चोरट्यास घेऊन पोलीस वाशिमकडे आणलेल्या दोन जीप वाहनातुन निघुन गेले. या घटनेत काही दुकाने बंद झाल्याने शहरात चोरीचे सोने खरेदी करणारे अनेक व्यवसायीक असल्याचे समोर आले.यापुर्वी चोरीचे सोने खरेदी केल्याच्या घटना घडल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!