Homeक्राईमPCMC Crime : 'मी इथला भाई', रिक्षाला कट मारल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने...

PCMC Crime : ‘मी इथला भाई’, रिक्षाला कट मारल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला..

Times of Maharashtra Desk, Pune : रिक्षाला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अजंठानगर, चिंचवड येथे एका तरुणाच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्लेखोराने ‘मी येथील भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत’ असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली.

याप्रकरणी विशाल सुरेश शिंदे वय वर्षे २५, रा. मोरेवस्ती, चिखली यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विश्वंबर गायकवाड वय वर्षे ३१, रा. अजंठानगर, चिंचवड आणि दिगंबर विश्वंबर गायकवाड वय वर्षे ३५, रा. अजंठानगर, चिंचवड या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शिंदे हे त्यांच्या मित्रासोबत रस्त्यावर गप्पा मारत असताना आरोपी आकाश गायकवाड याने रिक्षाने त्यांना कट मारला. विशाल यांनी याबद्दल जाब विचारला असता, याचा राग येऊन आरोपी आकाश याने त्यांच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार केले. यावेळी दुसरा आरोपी दिगंबर गायकवाड याने हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवला आणि ‘मी येथील भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत. माझ्यामध्ये कोणीही आले तर मी त्यास सोडणार नाही,’ असे बोलून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.

घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!