Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा मास्टरस्ट्रोक; Operation Lotus यशस्वी: माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचा भाजपात...

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा मास्टरस्ट्रोक; Operation Lotus यशस्वी: माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचा भाजपात प्रवेश; शहरात राजकीय भूकंप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

Times of Maharashtra Desk:  पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, उपमहापौर आणि विविध पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला.
या सामूहिक प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.
भाजपात प्रवेश केलेले प्रमुख नेते व त्यांची माजी पदे खालील प्रमाणे

संजोग वाघेरे – शिवसेना ठाकरे गट, शहराध्यक्ष

उषा वाघेरे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (अजित पवार गट)

प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर (अजित पवार गट)

प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (अजित पवार गट)

नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (शरद पवार गट)

राजू मिसाळ – माजी उपमहापौर (अजित पवार गट)

समीर मासुळकर – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

रवी लांडगे – माजी नगरसेवक (ठाकरे गट)

जालिंदर बापू शिंदे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

अमित गावडे – माजी नगरसेवक (ठाकरे गट)

संजय नाना काटे – माजी उपमहापौर,

मीनल यादव – माजी नगरसेविका (ठाकरे गट)

कुशाग्र कदम – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव

प्रसाद शेळे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

विनोद नढे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

सचिन सानप – युवासेना जिल्हाप्रमुख

आशा सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेविका

प्रविण भालकर – राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेवक

सद्गुरु कदम – काँग्रेस, माजी नगरसेवक

दादा सुखदेव नरळे – भोसरी विधानसभा संघटक (स्वतः व पत्नी)

डॉ. सुहास कांबळे – प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ

अशोक मगर – अध्यक्ष, घरकुल फेडरेशन

नागेश गवळी – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

दिनेश नढे

बिपिन नानेकर

या एकत्रित पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का बसला आहे
भाजपाची शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली आहे तसेच महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप निर्णायक स्थितीत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत स्थानिक राजकीय निरीक्षकांच्या मते, हा प्रवेश पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरण्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!